व्यंग चित्रे
Mr.Trivedi with his cartoons |
टीम अन्ना ने मंच वरून संसदेचा अतिशय प्रखर शब्दात निषेध केला.जमा झालेल्या समर्थकांना योग्य तो कार्यक्रम टीम अन्न ने दिला नाही .मोर्चा , निषेध , टीका , राजीनाम्य ची मागणी ह्या सारख्या तात्कालिक गोष्टींवर वर भर दिला .ह्या चा परिणाम म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शन समर्थक सरकार वर कोणत्याही पातळीवर टीका करण्यास शिकले .ह्या सगळ्या चा फलित म्हणजे त्रिवेदी ह्यांनी संसदेला संडासाच्या रुपात दाखवले .एकेकाळी संसदेला लोकशाही चे मंदिर म्हणण्यात आले होते आणि आता त्या चे असे रूप भागण्यास मिळत आहे .राजकारणी कितीही जरी वाईट भ्रष्ट असले तरी त्या चा अर्थ संसद आणि राष्ट्रीय चिन्हांवर खालच्या दर्ज्यावर जावून टीका करणे हा मार्ग होत नाही .ते निषेधार्य नक्कीच आहे , पण त्या वर देशद्रोहा सारखे गुन्हे लावणे म्हणजे अभिव्यक्ती स्वतंत्र वर हातोडाच आहे .१०० टक्के दिशा हीन सरकार ला आता की करावे हे सुचत नसल्याने आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या कलाकार , पत्रकार ह्यांना त्रास देण्या चा सरकार चा विचार दिसतो .ह्या प्रकारे अटक करून आपल्या वरील भ्रष्टाचार च्या अप्रोपा वरून लक्ष्य विचलित करण्याचा सरकारच्या डाव आहे म्हणतात न "if you cant convince them confuse them "
Comments
Post a Comment