इतिहासाचा अभ्यास
इतिहासाचा अभ्यास विज्ञाना सारखा गोळीबंद नाही, एकच सत्य असू शकतं नाही. उत्तर भारत केंद्रित आणि परकीय आक्रमण ह्यांच्या अनुषंगाने लिहलेला इतिहास, सबल्तन स्कूल किंवा देशीवाद (nativist) व्हाया हिंदुत्व असे सगळे इतिहास त्याच्या दृष्टीने काही प्रमाणत योग्य वटतात. उदा. रोमिला थापर ह्यांच्या प्राचीन भारतावर लिहलेल्या पुस्तकात दक्षिण भारत आणि ईशान्य भारतावर कमी प्रकरण का?
प्रोपागांडा जिथे संपतो तिथे इतिहास सुरु होतो. रामचंद्र गुहा त्यांच्या मार्क्सवादी लोकांवर केलेल्या टिके मध्ये म्हणतात, इदिरा गांधींनी आणिबनी नंतर पाठींबा घेण्यासाठी मार्क्सवादि "इतिहासकारांची" वर्णी अभ्यास मंडळांवर केली आणि नेहरूंच्या आदर्शवादी विचारांना सुरुंग लावला. हिंदुत्ववादी सुद्धा मार्क्सवाद्यान्सारखी प्रचार आणि इतिहास ह्याची गल्लत करतायत. भोगतील कर्माची फळं.

Comments
Post a Comment